हिना खानचं नवीन फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल दुबईतील Miracle Gardenमध्ये हिना खानने फोटोशूट केलेय सुट्टी एन्जॉय करण्यासाठी हिना खान दुबईला पोहचली हिनाच्या फोटोवर कमेंट-लाईक्सचा वर्षाव हिना खानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. यलो ग्रीन प्रिंटेड ड्रेसमध्ये हिनाचं सौंदर्य खुलून दिसतेय व्हिडीओ फोटो सौजन्य - instagram.com/realhinakhan हिना खान दुबईत सुट्टी एन्जॉय करत आहे..