इतिहासात प्रथमच गुढी पाडव्याला आंब्याची आवक कमी आंबा उत्पादनावर अवकाळी पावसाचा मोठा परिणाम, उत्पादन घटलं आंब्याची आवक घटल्याने दरांमध्ये मोठी वाढ यंदा 2 हजार ते 5 हजार रुपयापर्यंत आंब्याच्या पेटीचा दर गतवर्षीपेक्षा आंब्याच्या दरात 15 ते 20 टक्क्यांची वाढ 10 एप्रिलनंतर आंब्याची आवक वाढणार कमी दरात आंबा उपलब्ध होण्यासाठी अजूनही 20 ते 25 दिवसांची वाट पहावी लागणार एपीएमसी मार्केटमध्ये आंब्याची आवक घटली