बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवाला इंडस्ट्रीत 'कांता लगा गर्ल' म्हणून ओळखली जाते

शेफालीने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले नाही पण तिचा सुंदर आणि स्टायलिश लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होत असतो

पुन्हा एकदा शेफालीचा सुंदर पारंपारिक लूक चर्चेत आहे

हलक्या रंगाच्या पारंपारिक पोशाखात शेफाली खूपच क्यूट दिसत आहे

शेफाली जरीवालाला बिग बॉसमधून प्रसिद्धी मिळाली

अभिनेत्रीच्या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे तर शेफाली हलक्या रंगाच्या पारंपारिक पोशाखात खूपच सुंदर दिसत आहे

शेफाली जरीवाला तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जात असली तरी, अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचा पारंपरिक लूक शेअर केला आहे

पीच कलरच्या शराला सूटमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे

शेफाली जरीवाला इंडस्ट्रीत फारशी सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते

तिचे इंस्टाग्राम तिच्या सुंदर आणि बोल्ड फोटोंनी भरलेले आहे