सोशल मीडिया सेन्सेशन निया कायमच चर्चेत अ आताही तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात ती अगदी सिंपल लूकमध्ये दिसत आहे. ती झलक दिखला जा 10 च्या सेटबाहेर दिसून आली आहे. उपस्थित कॅमेरामन्सनी तिचे फोटो घेतले असून सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हॉट फोटोजमुळे निया कायम चर्चेत असते कायमच हटके हॉट पोजमध्ये निया करते फोटोशूट विविध प्रकारच्या ड्रेसेसमध्ये नियाचे फोटो होतात व्हायरल इन्स्टावर पोस्ट करत असते नवनवीने फोटोज कायम नवनवीन फोटोंसह व्हिडीओही करत असते पोस्ट