अभिनेत्री अंकिता लोखंडे वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते



अंकिता तिच्या ग्लॅमरस लूकनं आणि अभिनयानं नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकते.



पवित्र रिश्ता या मालिकेमुळे अंकिताला विशेष लोकप्रियता मिळाली.



अंकितानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.



अंकिता ही ब्लॅक साडी, स्टोनचे इअरिंग्स अन् विंग आयलायनर अशा लूकमध्ये दिसत आहे.



अंकिताच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.



'Brighter than ever' असं कॅप्शन अंकितानं या फोटोला दिलं आहे.



अमृता खानविलकर, मृणाल ठाकूर आणि आरती सिंह यांनी अंकिताच्या या फोटोला कमेंट्स केल्या आहेत.



अंकितानं मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटात काम केलं आहे.



वेगवेगळ्या कार्यक्रमामधून अंकिता प्रेक्षकांच्या भेटीस येते.