अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या अभिनयासह बोल्ड अवतारासाठीही ओळखली जाते

मिथिला पालकर हे नाव ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवं नाही

मराठी रसिकांना तर नाहीच नाही. कारण मिथिलाने अनेक मराठी सिनेमांत कामं केली आहेत

मिथिलाला 2016 साली पिच परफेक्ट आणि अन्ना केंड्रिकच्या 'कप सॉन्ग' च्या तिच्या स्वत:च्या व्हर्जनमुळे एक वेगळी ओळख मिळाली

मिथिलाचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोअर आहेत,

इंस्टाग्रामवर मिथिलाला 3 मिलियन पेक्षा जास्त लोक फॉलो करतात

मिथिलाचे हसणे आणि तिचा लूक लोकांना आवडतो

मिथिला युट्यूब वेब सीरीज 'गर्ल इन द सिटी' मध्ये दिसली

यात साकारलेल्या भूमिकेमुळे तिने अनेकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं होतं

काव्या कुलकर्णी नावाची भूमिका साकारणाऱ्या मिथिलाला यामुळे खूप लोकप्रियता मिळाली