बंटी और बबली 2 फेम अभिनेत्री म्हणजे शर्वरी वाघ. अभिनेत्री शर्वरी वाघ सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे फोटो इन्स्टाग्रामवरून चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या शर्वरी चर्चेत आलीये तिच्या हॉट फोटोशूटमुळे. या फोटोशूटचे काही फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहे. शर्वरीने पिवळ्या रंगाची बिकीनी परिधान केली आहे. तिने या फोटोशूट बोल्ड पोज मध्ये केलं आहे. या फोटोंना तिने ‘आय डोन्ट माइन्ड आर बिकीनीस् ॲण्ड सनसेट’ असं कॅप्शन दिलंय. (Photo: sharvari/IG) (Photo: sharvari/IG)