प्रेमी युगुलांसाठी हा आठवडा खूपच महत्वाचा आहे. हा आठवडा प्रत्येक कपल अगदी आनंदाने साजरा करतात.

व्हॅलेंटाईन वीक साजरा केल्याने नात्यातील गोडवाही वाढतो असं म्हणतात.

नात्यातला हाच गोडवा टिकवण्यासाठी दरवर्षी 9 फेब्रुवारीला 'चॉकलेट डे' (Chocolate day) साजरा केला जातो.

नात्यांमधील गोडवा वाढवण्यासाठी आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 9 फेब्रुवारीला चॉकलेट डे साजरा केला जातो.

यामध्ये प्रेमी युगुल एकमेकांना चॉकलेट देऊन आपलं प्रेम व्यक्त करतात.

जर तुम्हाला या आठवड्यात तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करायचं असेल तर त्यासाठी चॅाकलेट नक्की द्या.

चॉकलेटने तुमच्या नात्यातला गोडवा नक्कीच वाढेल.

मिठाईमध्ये चॉकलेट हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो.

असं म्हणतात, चॉकलेट खाल्ल्याने तुमची लव्ह लाईफ चांगली राहते.