शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात वाढ झाल्याचं दिसून आलं.

BSE निर्देशांक सेन्सेक्समध्ये 390 अंकांची वाढ झाली.

NSE निर्देशांक निफ्टीमध्ये 112 अंकांची वाढ झाली.

सेन्सेक्समध्ये 0.64 टक्क्यांची वाढ होऊन तो 61,045 अंकांवर स्थिरावला.

निफ्टीमध्ये 0.62 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,165 वर पोहोचला.

निफ्टीमध्ये 0.62 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,165 वर पोहोचला.

मेटल इंडेक्समध्ये आज 2.4 टक्के तर कॅपिटल गुड्स इंडेक्समध्ये 1.4 टक्क्यांची वाढ झाली.

बँक आणि फार्मा इंडेक्समध्येही आज प्रत्येकी 0.5 टक्क्यांची वाढ झाली.

सार्वजनिक बँकांच्या निफ्टीमध्ये आज 1.2 टक्क्यांची घट झाली.

बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये 2.4 टक्क्यांची वाढ झाली.

गुंतवणूकदारांना आज चांगलाच फायदा झाल्याचं दिसून आलं.