गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरु असलेल्या अस्थिरतेला आज लगाम लागल्याचं दिसून आलं.
शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये आज वाढ झाली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज 562 अंकांची वाढ झाली
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये आज 158 अंकांची वाढ झाली
सेन्सेक्समध्ये आज 0.94 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,655 वर स्थिरावला.
निफ्टीमध्ये 0.89 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,053 वर स्थिरावला
आज बाजार बंद होताना 1641 शेअर्समध्ये वाढ झाली
1764 शेअर्समध्ये घसरण झाली
आज एकूण 133 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही
L&T, HUL, HDFC, HCL Technologies आणि HDFC Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली