आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात चांगली सुरुवात पाहायला मिळत आहे.

सेन्सेक्स 400 अंकांना वधारला आहे. तसेच निफ्टीही वाढून 17400 अंकांच्या पुढे गेला आहे.

सेन्सेक्स सध्या 495.23 अंकांनी वाढून 59,404.58 वर व्यवहार करत आहे.

निफ्टीने 156.25 अंकांनी उसळी घेतली असून 17448.23 वर ट्रेड करत आहे.

आज भारतीय शेअर बाजारात आज सुरुवातीच्या सत्रात तेजीत व्यवहार सुरू झाले.

सुरुवातीच्या सत्रात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून येत आहे. एसबीआयचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत.

अदानी एंटरप्रायजेस, अदानी पोर्ट, बँक ऑफ बडोदा, भारतीय स्टेट बँक, अंबुजा सिमेंट हे शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत.

एशियन पेंट्स, गुजरात गॅस, IEX, अल्ट्राटेक सिंमेट, श्री सिंमेट हे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

प्रो-ओपनिंग पासून BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी दोन्ही मजबूत स्थितीत होते.

यावरूनच आज देशांतर्गत शेअर बाजारात चांगला व्यवसाय होण्याची अंदाज वर्तवण्यात आला होता.