शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला.

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं.

सेन्सेक्समध्ये 727 अंकांची तर निफ्टीमध्ये 206 अंकांची घसरण झाली.

सेन्सेक्स आज 60,250 अंकांवर स्थिरावला.

निफ्टी आज 17,911 अंकांवर स्थिरावला.

निफ्टी बँकमध्ये 1,042 अंकांची घसरण होऊन तो 41,690 अंकांवर स्थिरावला.

आज गुंतवणूकदारांचे चार लाख कोटी रुपये पाण्यात गेले.

आज सर्वच क्षेत्रांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं.

बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये 1.5 टक्क्यांची, स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.8 टक्क्याची घसरण झाली.

बँक, पॉवर, रिअॅलिटी, सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये 2 ते 3 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.