आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात किंचित वाढ झाली आहे.

शेअर बाजारात किरकोळ तेजींसह उघडला. सुरुवातीच्या सत्रात बँक शेअर्सची घोडदौड पाहायला मिळत आहे.

जागतिक बाजाराचा परिणाम म्हणून भारतीय शेअर बाजारातही किंचिंत तेजी दिसत आहे.

आशियाई बाजारात तेजी आहे, तर अमेरिकन बाजारत घसरण पाहायला मिळत आहे.

आज BSE सेन्सेक्स 45 अंकांच्या तेजीसह 60,903 वर उघडला तर, निफ्टी 8 अंकांनी वाढून 18,115 वर उघडल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, किंचित तेजीसह उघडल्यानंतर मात्र बाजारात चढउतार पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात तेजी आणि घसरण असं संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे.

आज शेअर बाजारात बँकींग सेक्टरला अच्छे दिन असल्याचं दिसत आहे.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आजे बाजारात बँक, आयटी मेटल, एनर्जी सेक्टरच्या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे.

कंज्यूमर ड्यूरेबल्स, हेल्थकेयर, एफएमसीजी, ऑटो आणि फार्मा सेक्टरमध्ये घसरण झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅपची घोडदौड सुरु आहे.

सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 18 शेअर्स तेजीत तर 12 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. तसेच निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 22 शेअर्स तेजीसह उघडले, पण इतर 28 शेअर्समध्ये घसरण झाली आहे.