जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट होणारे भारतीय उद्योपती मुकेश अंबानी.

मुंबईतील 'अँटिलिया' या आलिशान घरात मुकेश अंबानी आपल्या कुटुंबियांसोबत राहतात.

27 मजली अँटिलिया हे जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक.

पण कधी विचार केलाय, या घराचं वीज बिल किती असेल?

अँटिलियाचं वीज बिल पाहून तुम्हाला धक्काच बसेल



मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी तब्बल 70 लाखांचं वीज बिल भरतात

अंबानींच्या आलिशान अँटिलियामध्ये एका महिन्याला सुमारे 6,37,240 युनिट्स इतका विजेचा वापर होतो.

मुकेश अंबानी यांच्या आलिशान अँटिलिया घराच्या पार्किंगमध्येही वातानुकूलित व्यवस्था आहे.

फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, मुकेश अंबानी हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

जगातील श्रीमंताच्या यादीत मुकेश अंबानी आठव्या क्रमांकावर आहेत.

मुकेश अंबानी यांची गणना जगातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते.