आज भारतीय शेअर बाजार किंचित तेजीसह व्यवहार सुरू झाले.

BSE सेन्सेक्स 10 अंकांच्या वाढीसह 60,115 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 7 अंकांच्या वाढीसह 17,902 अंकांवर उघडला.

सध्या सेन्सेक्स 33 आणि निफ्टी 22 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.

आज शेअर बाजारात आयटी शेअर्सच्या खरेदीवर गुंतवणूकदारांचा जोर पाहायला मिळत आहे.

तसेच ऑटो, बँकिंग, पीएसयू बँक एनर्जी, इन्फ्रा सेक्टरच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे.

तर फार्मा, एनर्जी एफएमसीजी, मेटल सेक्टरच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.

मिडकॅप आणि स्मॉलकॅपच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली आहे.

आज बाजारात HCL टेक 1.35 टक्के, टायटन 1.12 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 0.78 टक्के, लार्सन अँड टर्बो 0.74 टक्के, बजाज फिनसर्व 0.69 टक्के, नेस्ले 0.62 टक्के, विप्रो 0.60 टक्क्यांच्या तेजी व्यवहार करत आहेत.

आज भारतीय शेअर बाजारात एशियन पेंट्सचे शेअर्स 1.05 टक्क्यांनी, टाटा स्टील 0.72 टक्क्यांनी, अॅक्सिस बँक 0.68 टक्क्यांनी, ICICI बँक 0.59 टक्क्यांनी घसरले आहेत.

तसेच कोटक महिंद्रा 0.35 टक्क्यांनी, SBI 0.30 टक्क्यांनी, पॉवर ग्रिड 0.19 टक्क्यांनी घसरल्याचे पाहायला मिळत आहे.