गुरुवारी, भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली. सेन्सेक्स 380 अंकांनी घसरला तर निफ्टी 100 अंकांनी घसरला. जागतिक बाजारातील पडझडीचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाला. आशियाई आणि युरोपातील स्टॉक एक्सचेंज बाजारातही मोठी पडझड डॉलरच्या तुलनेत आज रुपया 82.77 वर उघडला ऑटो, पॉवर आणि रिॲलिटी क्षेत्रातील समभागात घसरणीमुळे निर्देशांकात घसरण कोरोनाच्या सावटामुळे फार्मा कंपन्यांच्या समभागात मात्र तेजी परतली हिंदाल्को, टाटा स्टील, कोल इंडिया, ओएनजीसीसारख्या समभागात घसरण सिप्ला, सन फार्मा, भारती एअरटेल, अपोलो हॉस्पिटलच्या शेअर दरात तेजी बँक निफ्टी, आयटी, ऑटो, एनर्जी, एफएमसीजी, इन्फ्रा आदी सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव