मंगळवारी, 27 डिसेंबर रोजी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स 250 अंकांनी वधारला

निफ्टी 75 अंकांनी वधारला, निफ्टी बॅंक निर्देशांकाची देखील 150 अंकांची उसळी

चीनमधील रुग्णसंख्येत घट दिसत असल्यानं पुन्हा एकदा शेअर बाजारात सकारात्मक चित्र,

मात्र तरीही भारतीय बाजारात अस्थिर वातावरणाचे संकेत

सकारात्मक सुरुवातीनंतर बाजारावर विक्रीचा दबाव

डॉलरच्या तुलनेत रुपया 82.70 वर उघडला

कच्च्या तेलाच्या किंमती 85 डॉलर प्रति बॅरलहून अधिक

कच्च्या तेलाचे दर वधारल्याने भारतीय तेल कंपन्यांच्या समभागात तेजी

साखर कारखान्यांच्या समभागात देखील उसळी

हिंदाल्को, टाटा मोटर्स, ओएनसीजी, एनटीपीसी, टाटा स्टीलसारख्या समभागात तेजी