चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग तसेच जागतिक बाजारातील डॉलर्सचे वाढलेले दर यांसारख्या अनेक कारणांमुळे सोन्या-चांदीचे दर वाढतायत.