सलग दुसऱ्या दिवशी (31 जानेवारी) शेअर बाजारातील व्यवहार तेजीसह बंद झाले.

आर्थिक सर्वेक्षणातील काही सकारात्मक बाबी, चांगल्या अर्थसंकल्पाच्या अपेक्षेनेही बाजारात तेजी दिसून आली.

सेन्सेक्स 59,549.90 अंकांवर, तर निफ्टी 17,662.15 अंकांवर स्थिरावला

महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रीड, ITC, टाटा मोटर्समध्ये तेजी

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर दरात खरेदीचा जोर दिसून आला.

टीसीएस, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, एशियन पेंट्सच्या शेअर दरात घसरण दिसून आली.

डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये 42 पैशांनी घसरण होत 81.92 वर स्थिरावला

2368 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 1026 शेअर दरात घसरण झाली. 131 कंपन्यांच्या शेअर दरात बदल नाही

सेन्सेक्समधील 30 पैकी 19 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.

निफ्टी 50 मधील 24 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली