आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन साजरा झाला

पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

उपस्थितीत दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं

राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आज दुपारी 12 वाजता वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय कार्यकारिणीतील महत्त्वाचे नेते उपस्थित होते

Sharad Pawar यांच्याकडून ध्वजवंदन

Sharad Pawar यांच्याकडून ध्वजवंदन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि

सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यापुढे काम पाहणार आहेत.