जिवंत मासा घशात सोडून दमा बरा होणार...
तीन वर्षांच्या खंडानंतर दम्यावरील रामबाण उपाय 'फिश प्रसादम'ला हैदराबादमध्ये सुरुवात
जिवंत माश्याच्या तोंडाला औषध लावलं जातं आणि तो मासा थेट रुग्णाच्या घशात सोडला जातो.
बाथिनी कुटुंबाकडून (Bathini Family) गेल्या शंभर वर्षापासून अशा प्रकारचा उपचार दिला जातो
जिवंत माशाच्या तोंडाला विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेलं औषध लावण्यात येतं आणि तो मासा रुग्णाच्या घशात सोडण्यात येतो
हैदराबादच्या बाथिनी कुटुंबाकडून (Bathini Family) हे औषध दमाग्रस्तांना देण्यात येतं.
या वर्षी शुक्रवार 9 जून आणि शनिवारी 10 जून रोजी या औषधाचं वाटप करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून या औषधाचं ( Hyderabad Fish Prasadam) वाटप करण्यात आलं होतं.
यंदा मात्र मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर या फिश प्रसादमचं वाटप सुरू झालं आहे.
देशभरातून लाखो दमाग्रस्त रुग्ण हे औषध घेण्यासाठी हैदराबादमध्ये येतात.