Image Source: pixabay.com

भारतात रेल्वेचे सर्वात मोठे जाळे आहे.

Image Source: pixabay.com

जगातलं चौथं सर्वात मोठं रेल्वेचं जाळं हे भारतात आहे.

Image Source: pixabay.com

ibef.orgच्या अहवालानुसार, भारतात एकूण 22,593 रेल्वे धावतात.

Image Source: pixabay.com

यामध्ये 9,141 मालगाड्यांचा समावेश आहे.

Image Source: unsplash.com

तर 13,452 रेल्वेमधून लोकं प्रवास करतात.

Image Source: unsplash.com

दररोज जवळपास 24 दशलक्ष लोकं रेल्वेमधून प्रवास करतात.

Image Source: wikipedia

203.88 दशलक्ष टन मालवाहतूक केली जाते.

रेल्वे मंत्रालय आत्याधुनिक प्रणालींचा वापर रेल्वे यंत्रणांमध्ये करत आहे.

Image Source: pixabay.com

रेल्वेचा अपघात टाळण्यासाठी 'कवच' या प्रणालीचा वापर करण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरु आहेत.

Image Source: pixabay.com

रेल्वमुळे प्रवाशांना सुखकर प्रवास करण्यास मदत होते.