मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.

मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.

भारतीय हवामान विभागाकडून धिकृत घोषणा करण्यात आली आहे.

मान्सून आल्यानं आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरीही समाधानी झाला आहे.

आज मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे.

एका आठवड्याच्या विलंबानंतर आज केरळात मान्सूनचंआगमन झालेलं आहे.

देशात मान्सूनचं आगमन झालेलं आहे.

देशात मान्सूनचं आगमन झालेलं आहे.

आज केरळमध्ये मान्सूननं धडक दिलीय.

आज केरळमध्ये मान्सूननं धडक दिलीय.

हवामान खात्यानं तशी माहिती दिलीय.

हवामान खात्यानं तशी माहिती दिलीय.

लवकरच मान्सूनचं राज्यात आगमन होईल, असा अंदाज आहे.

जवळपास एक आठवडा उशिरानं मान्सून यंदा केरळमध्ये दाखल झाला. (PC:unsplash)