ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर शेन वॉर्न यांचं निधन



वयाच्या 52 व्या वर्षी थायलंडमध्ये अखेरचा श्वास



दिग्गज फिरकी गोलंदाजाला क्रीडाविश्व मुकलं



वॉर्ननं आपला जलवा आयपीएलमध्येही दाखवला



ब्रिटिश अभिनेत्री लिज हर्ले पासून मिशेल मोनपर्यंत शेन वॉर्नच्या अफेअरच्या चर्चा



1995 साली वॉर्ननं सिमोन केलन हिच्याशी लग्न केलं.



सर्वात पहिली आयपीएल ट्रॉफी शेन कर्णधार असणाऱ्या राजस्थान रॉयल्सनेच उचलली



वॉर्नबद्दल एक किस्सा बराच प्रसिद्ध आहे. 'मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर स्वप्नात येऊन षटकार ठोकायचा.