इतर फिल्म स्टार्सप्रमाणे त्यालाही लक्झरी लाइफस्टाइल जगायला आवडते.

फरहान अख्तर नेट वर्थ करोडोंच्या बंगल्यांचा तसेच सुपर लक्झरी वाहनांचा मालक आहे.

फरहानला सुपर लक्झरी वाहनांची खूप आवड आहे.

त्याच्या कलेक्शनमध्ये पोर्श केमॅनचाही समावेश आहे. तिची किंमत 1.5 कोटी रुपये आहे.

फरहानकडे लँड रोव्हर रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ एमएल 350 सीडीआय, जीप ग्रँड एसआरटी आणि मर्सिडीज 350 डी सारखी अनेक लक्झरी वाहने आहेत.

फरहान अख्तर 148 कोटींच्या संपत्तीचा मालक असून भारतातच नाही तर परदेशातीलही अनेक प्रॉपर्टीचा तो मालक आहे

फरहान एका चित्रपटासाठी तीन ते चार कोटी रूपये घेतो.

फरहानची महिन्याभराची कमाई 1.8 कोटी रुपये आहे.

फरहान अख्तर अभिनेत्री शिबानी दांडेकरसोबत लग्नानंतर मुंबईतील घरी राहत आहे

10 हजार स्क्वेअर फूटमध्ये वसलेले फरहानचे हे घर अतिशय रॉयल आणि रिच लूक देते