स्टार किड शनाया कपूरचे लेटेस्ट फोटो नुकतेच समोर आले आहेत.



या फोटोंमध्ये शनाया कपूर तिच्या बिकिनी लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.



शनाया कपूरने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर नवीन फोटो शेअर केले आहेत.



या फोटोंमध्ये शनाया कपूर तिच्या बिकिनी लूकमध्ये कहर करताना दिसत आहे.



सध्या शनाया कपूर मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे.



शनाया कपूरच्या या फोटोंमध्ये तिचा लूक खूपच हॉट आणि गॉर्जियस दिसत आहे.



याआधीही शनाया कपूर तिच्या बिकिनी लूकने अनेकदा लाइमलाइटचा भाग बनली आहे.