सुरभी चंदना ही टीव्हीची ग्लॅमरस अभिनेत्री आहे.

सुरभी स्टायलिश लूकने चाहत्यांना आकर्षित करते.



सुरभी चंदनाचा जन्म 11 सप्टेंबर 1989 रोजी मुंबईत झाला.

रिपोर्टनुसार सुरभी चंदनाची संपत्ती जवळपास एक मिलियन डॉलर एवढी आहे.

सुरभी एका एपिसोडसाठी तब्बल 69 हजार रूपये घेते.

सुरभी पेड प्रमोशन आणि ब्रँड एडोर्समेटच्या माध्यामातून पैसे कमावते.

मिळालेल्या माहितीनुसार सुरभी वर्षाला तब्बल एक कोटी रूपये कमावते.

सुरभीला बीएमडब्ल्यू कारची आवड असून तिच्याकडे अनेक महागड्या कार आहेत.

टीव्ही मालिका इश्बाजमधून सुरभीचा चांगली प्रसिद्धी मिळाली आहे.

सुरभीने 2014 ला ला बॉबी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पन केलं.