बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतेच तिने तिच्या पतीसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. हे फोटो प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये हे कपल खूप सुंदर दिसत आहे. नुकतीच प्रियांका निकसोबत एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. या इव्हेंटपूर्वी केलेल्या फोटोशूटची झलक तिने चाहत्यांना दाखवली आहे.