शाकंबरी पौणिमा अकलूज गावचे ग्रामदैवत आई अकलाई देवीच्या मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन सकाळी देवीची शाकंभरी देवी रुपात अलंकार महापूजा करण्यात आली पूजेनंतर देवीला 65 भाज्यांचा नैवेद्यही दाखवण्यात आला गुरव परिवाराच्या वतीने विविध धार्मिक विधी या ठिकाणी संपन्न होत आहेत. पौर्णिमेला दर्शनासाठी महिला भाविकांनी मोठी गर्दी शाकंबरी ही तशी सर्वसामान्य शेतकऱ्याची देवी भाज्या पाने , फुले , फळे धारण केलेली देवी असे तिचे वर्णन केले देवीची पौर्णिमाही याच पद्धतीने खास असते.