राज्याच्या काही भागात थंडीची लाट थंडी वाढल्यानं शेकोट्या पेटल्या अनेक ठिकाणी दाट धुक्याची चादर राज्यात पारा घसरला दाट धुके पडल्यामुळं वाहन चालवताना अडचणी नंदूरबारमध्ये पारा 9 अंशावर मराठवाड्यातही थंडी वाढली गोंदियात दाट धुक्याची चादर पसरली राज्याच्या विविध भागात तापमानाचा पारा घसरला थंडीत वाढ झाल्यानं शेकोट्या पेटल्या