राज्याच्या काही भागात तापमानाचा पारा घसरला थंडी वाढल्यामुळं शेकोट्या पेटल्या नंदूरबारमध्ये तापमानाचा पारा 9 अंशावर धुळ्यात तापमानाचा पारा 11 अंशावर हिंगोली तापमाना पारा 16 अंशावर थंडी वाढल्यानं शेकोट्या पेटल्या पुण्यात तापमानाचा पारा 15 अंशावर नंदूरबारमध्ये गारठा वाढला साताऱ्यातही पारा घसरला 15 अंश तापमानाची नोंद नागपूर जिल्ह्यात कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण