शाहरुख शेवटचा 2018 मध्ये झिरो (Zero) या चित्रपटात दिसला होता. (PC : https://www.facebook.com/IamSRK) दिर्घ काळानंतर शाहरुख आता अभिनयाच्या दुनियेत पुन्हा परतणार आहे. (PC : https://www.facebook.com/IamSRK) या चित्रपटात शाहरुखबरोबर दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (PC : https://www.facebook.com/IamSRK) पठाण व्यतिरिक्त शाहरुख अॅटलीच्या चित्रपटात नयनताराबरोबर दिसणार आहे. (PC : https://www.facebook.com/IamSRK) पुढील आठवड्यापासून तो या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. (PC : https://www.facebook.com/IamSRK) शाहरुखबरोबर अॅटलीच्या चित्रपटात सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर हे देखील दिसणार आहेत. (PC : https://www.facebook.com/IamSRK)