'सैराट' चित्रपटात आर्ची-परशाची अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर ही जोडी गाजली. (photo: akashthosar/ig) आर्ची-परशाची जोडी फक्त महाराष्ट्रानेच नाही, तर अवघ्या देशाने डोक्यावर घेतली. (photo: akashthosar/ig) सैराटनंतर आकाश ठोसर महेश मांजरेकरांच्या 'फ्रेण्डशिप अनलिमिटेड' सिनेमात झळकला होता. (photo: akashthosar/ig) नेटफ्लिक्सवरील 'लस्ट स्टोरीज' या वेबसीरिजमध्ये राधिका आपटेसोबत काम करण्याची संधी त्याला मिळाली होती. (photo: akashthosar/ig) 2016 मध्ये नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर आकाश ठोसर प्रसिद्धीच्या शिखरावर गेला (photo: akashthosar/ig) आकाश नागराज मंजुळेच्या झुंड चित्रपटातून देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (photo: akashthosar/ig) संभ्या असं त्याचं झुंड चित्रपटातलं पात्र असल्याचं कळतंय. आकाशनं आज काही फोटो शेअर केले आहेत. (photo: akashthosar/ig) 'अब कुछ बडा लफडा होगा! असं म्हणत आकाशनं फोटो शेअर केले आहेत. (photo: akashthosar/ig)