मिथिला पालकर हे नाव ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवं नाही. मराठी रसिकांना तर नाहीच नाही. कारण मिथिलाने अनेक मराठी सिनेमांत कामं केलं आहेत.