किरीट सोमय्यांना सांताक्रूझ पोलिसांचे समन्स, सोमय्यांनी केले आरोप



कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी किरीट सोमय्यांना समन्स



मुंबईतल्या सांताक्रूझ पोलीस ठाण्यात किरीट सोमय्यांना लावली हजेरी



छगन भुजबळ यांच्या संपत्तीची पाहणी केल्यामुळे पोलिसांकडून समन्स, सोमय्यांचा आरोप



महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करुन दाखवणार, ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले त्यांची प्रकरणे बाहेर काढणार



मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकदा काय हजारवेळा मला जेलमध्ये टाकावे



डिक्शनरीत जेवढ्या शिव्या आहेत, तेवढ्या एकदाच देऊन टाका, सोमय्यांचा राऊतांवर पलटवार



छगन भुजबळ यांच्याविरोधात मी याचिका दाखल केली म्हणून, ते दोन वर्ष जेलमध्ये गेले