बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान... (Photo Credit : manav manglani) बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सध्या त्याच्या 'डंकी' या सिनेमामुळे चर्चेत आहे. (Photo Credit : manav manglani) शाहरुख खानचा 'डंकी' हा सिनेमा 21 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. (Photo Credit : manav manglani) सुपरस्टार शाहरुख खानचा 'डंकी'हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली. (Photo Credit : manav manglani) या सिनेमात शाहरुखसह तापसी पन्नू आणि विकी कौशलदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (Photo Credit : manav manglani) आता हा सिनेमाची ऑस्करसाठी एन्ट्री पाठवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : manav manglani) जगभरातही या सिनेमाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. (Photo Credit : manav manglani) शाहरुखच्या जवान, डंकी, पठाण या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. (Photo Credit : manav manglani) शाहरुखला नेहमीच त्याच्या चाहत्यांचे प्रेम मिळत आले आहे. (Photo Credit : manav manglani) त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Photo Credit : manav manglani)