स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिका दर आठवड्याला टीआरपीचे नवे उच्चांक गाठत आहे. (Photo credit : Instagram/@sohamproductions)
टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग'ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. (Photo credit : Instagram/@sohamproductions)
या मालिकेच्या आगामी एपिसोड्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. (Photo credit : Instagram/@sohamproductions)
मालिकेतील अर्जुन आणि सायलीमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे. (Photo credit : Instagram/@sohamproductions)
नुकतेच ठरलं तर मग या मालिकेचे शूटिंग माथेरान येथे पार पडलं आहे. (Photo credit : Instagram/@sohamproductions)
माथेरानमधील ठरलं तर मालिकेच्या शूटिंगच्या फोटोंमध्ये सायली आणि अर्जुन यांचा रोमँटिक अंदाज बघायला मिळत आहे. (Photo credit : Instagram/@sohamproductions)
माथेरानमधील फोटोंध्ये सायली ही पिंक कलरचा ड्रेस आणि मोकळे केस अशा लूकमध्ये दिसत आहे. (Photo credit : Instagram/@sohamproductions)
अर्जुन हा पिंक शर्ट आणि डोक्यावर हॅट अशा हटके लूकमध्ये दिसत आहे. (Photo credit : Instagram/@sohamproductions)
आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर यांनी ठरलं तर मग या मालिकेची निर्माती केली आहे. (Photo credit : Instagram/@sohamproductions)
या मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. (Photo credit : Instagram/@sohamproductions)