नोरा फतेहीने तिच्या स्टाईलने चाहत्यांना वेड लावलं आहे. (Photo credit :Instagram/@norafatehi) नॉरा फतेही हिने अनेक गाण्यांवर आपल्या धाडसी डान्स मूव्हसह प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (Photo credit :Instagram/@norafatehi) अभिनेत्री नोरा फतेही सोशल मीडियावरील आपल्या फोटो आणि डान्स व्हिडिओसाठी प्रसिद्ध आहे. (Photo credit :Instagram/@norafatehi) नोराने नुकताच आपल्या ग्लॅमरस अँड बोल्ड लूकचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Photo credit :Instagram/@norafatehi) या व्हिडिओमध्ये नोरा खूप हॉट दिसत आहे. (Photo credit :Instagram/@norafatehi) नोरा फतेही हिने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात 'रोअर: टाइगर्स ऑफ द सुंदरबन' मधून केली. (Photo credit :Instagram/@norafatehi) नॉराचे इन्स्टाग्रामवर 45.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo credit :Instagram/@norafatehi) नोराला अनेका वेळा बेस्ट डान्सर या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. (Photo credit :Instagram/@norafatehi) नोरा फतेहीचा जन्म कॅनडा येथे झाला. (Photo credit :Instagram/@norafatehi) नोराचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. (Photo credit :Instagram/@norafatehi)