आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. (Photo credit : Instagram/@sonalee18588)
सोनालीने आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. (Photo credit : Instagram/@sonalee18588)
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मराठी सिनेसृष्टीचा उंबरठा ओलांडून दाक्षिणात्य सिनेविश्वात प्रवेश केला आहे. (Photo credit : Instagram/@sonalee18588)
सोनाली लवकरच एका मल्याळम चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Photo credit : Instagram/@sonalee18588)
'मलाइकोकटाई वालीबन' या मल्याळम चित्रपटात सोनालीनं काम केलं आहे. (Photo credit : Instagram/@sonalee18588)
मलाइकोकटाई वालीबन या चित्रपटात सोनालीसोबतच प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. (Photo credit : Instagram/@sonalee18588)
दर्जेदार चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या खास लुक्समुळे नेहमी चर्चेत असते. (Photo credit : Instagram/@sonalee18588)
नुकतेच सोनालीने तिच्या मल्याळम चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च आणि म्युजिक लॉन्च करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@sonalee18588)
अभिनेत्री ब्लॅक आणि व्हाईट ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे. (Photo credit : Instagram/@sonalee18588)
सोनालीच्या या मल्याळम चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Photo credit : Instagram/@sonalee18588)