मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर (Photo credit : Instagram/@saietamhankar) मराठी मालिका आणि सिनेमांसह सईने वेबसीरिजमध्ये देखील आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. (Photo credit : Instagram/@saietamha सई ताम्हणकरने मराठीसह हिंदी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. (Photo credit : Instagram/@saietamhankar) मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिचे हटके फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@saietamhankar) सईचा 'श्रीदेवी प्रसन्न २' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo credit : Instagram/@saietamhankar) सईने हा लूक 'दिल में बजी गिटार' गाण्याच्या लॉंचसाठी केला. (Photo credit : Instagram/@saietamhankar) या फोटोंना 'Made to bloom!' असे कॅप्शन सईने दिले आहे. (Photo credit : Instagram/@saietamhankar) 'श्रीदेवी प्रसन्न २' हा चित्रपट 2 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. (Photo credit : Instagram/@saietamhankar) ग्लॅमरस आणि बोल्ड अशी सई ताम्हणकरची ओळख आहे. (Photo credit : Instagram/@saietamhankar) सईच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. (Photo credit : Instagram/@saietamhankar)