बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत भलेही चित्रपटांपासून दूर असेल, पण मीरा आपल्या सौंदर्याने बड्या बड्या अभिनेत्रींशी स्पर्धा करते.



इथेनिक असो किंवा वेस्टर्न, सगळ्याच लूकमध्ये मीरा चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.



मीरा राजपूत तिच्या निखळ शैलीने चाहत्यांना आश्चर्यचकित करताना दिसते.



नुकतेच मीराने प्रसिद्ध डिझायनर अनामिका खन्ना यांनी डिझाईन केलेले आउटफिट परिधान केले होते.



या फोटोंमध्ये मीरा राजपूत अगदी पारंपरिक पेहरावात दिसत असून, तिने कॅमेऱ्यासाठी काही सुंदर पोज दिल्या आहेत.



सोशल मीडियावर मीरा राजपूतचे लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करताना दिसतात. (Photo :@mira.kapoor/IG)