अभिनेता शाहिद कपूर हा सुपर बाईकचा खूप शौकीन आहे. तो अनेकदा नवीन बाईक चालवताना दिसला आहे. शाहिदने नवीन Ducati बाईक खरेदी केली. ज्याची किंमत सुमारे 14 लाख रुपये आहे. यात 803 cc L-ट्विन इंजिन आहे. हे इंजिन 75 Bhp ची पॉवर आणि 68 Nm टॉर्क निर्माण करते.