शाहरुख खान लवकरच नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'पठाण' या चित्रपटातून शाहरुख पुनरागमन करणार आहे. शाहरुख लता मंगेशकरांच्या अंतिम दर्शनादिवशी दिसला होता. शाहरुख शेवटी 2018 साली 'झिरो'चित्रपटात दिसला होता. यामध्ये शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसतील. शाहरुखचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शाहरुखच्या नव्या लूकची चर्चा सर्वत्र आहे.