वेस्ट इंडीजला नमवल्यानंतर आता श्रीलंकेवर विजयासाठी भारत सज्ज भारत आणि श्रीलंका यांच्यात टी20 सामन्यांना सुरुवात 24 फेब्रुवारी रोजी पहिला टी20 सामना खेळवला जाणार कर्णधार रोहितशर्मासह सर्व खेळाडू सरावात व्यस्त बीसीसीआयने शेअर केले फोटो कोणकोणत्या खेळाडूंना संधी मिळणार? जाडेजा संघात पुनरागमन करणार का? जसप्रीतही पुनरागमनासाठी सज्ज श्रेयस अय्यरवर फलंदाजीची जबाबदारी मिळणार का? यंदाच्या आयपीएलमधील महागड्या खेळाडूकडे अनेकांचे लक्ष भुवनेश्वर कुमारही करतोय कसून सराव दीपक हुडा कि वेंकटेश कोणाकडे अष्टपैलू जबाबदारी?