राज्यातील रुग्णसंख्या नियंत्रणात गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 1080 नव्या रुग्णांची भर मागील 24 तासांत 2 हजार 488 रुग्ण कोरोनामुक्त राज्यात मागील 24 तासांत 47 जणांचा कोरोनामुळे मृत्यू मुंबईत 135 नवे कोरोनाबाधित तर 233 जण कोरोनामुक्त देशभरात कोरोनारुग्णांची संख्या कमी होत असल्याने नागरिकांना दिलासा कोरोना रुग्ण कमी होत असले तरी काळजी घेणं आवश्यक आहे.