अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खान ही नेहमी चर्चेत असते.



सुहाना खान ही सोशल मीडियावर तिच्या विविध लूक्सचे फोटो शेअर करत असते.



सुहानानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



व्हाईट ड्रेस आणि मोकळे केस अशा क्लासी लूकमधील फोटो सुहानानं शेअर केले आहेत.



सुहानाच्या या लूकवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



सुहानाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.



सुहाना खान ही 'द आर्चीज' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



सुहानाच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.



सुहानाचा द आर्चीज हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.



सुहानाला इन्स्टाग्रामवर 4.2 मिलियन फॉलोवर्स आहेत.