पूजा सावंत ही तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकते.



नुकतेच पूजानं तिच्या ट्रेडिशन लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



साडी, गोल्डन कलरचे ज्लेलरी अशा लूकमधील फोटो पूजानं शेअर केले आहेत.



पूजा ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.



पूजानं क्षणभर विश्रांती या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.



पूजानं पोस्टर बॉय, सतरंगी रे,गोंदण, आता गं बया,नीळकंठ मास्तर, साटं लोटं पण सगळं खोटं, दगडी चाळ, दगडी चाळ 2 या चित्रपटांमध्ये काम केलं.



पूजाला इन्स्टाग्रामवर 1.7 मिलियन फॉलोवर्स आहेत.



पूजा ही तिच्या विविध लूक्समधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.



पूजाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक वाट बघत आहेत.



पूजा ही तिच्या अभिनयानं आणि नृत्यानं प्रेक्षकांची मनं जिंकते.