सर्दी-खोकला यांसारख्या आजारांशी लढण्याची ताकद तीळ खाल्ल्याने मिळते.
तिळाच्या सेवनाने शरीराला संसर्गापासून संरक्षण मिळते.
तीळ उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतो.
तिळाचे लाडू खाल्ल्याने त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या दूर होतात.
मजबूत दातांसाठी तीळ फायदेशीर ठरतात.
तीळ खाल्ल्याने हिवाळ्यात शरीर आतून उबदार ठेवण्यास मदत होते.
तीळ खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.
तीळ खाल्ल्याने स्नायू आणि हाडे मजबूत राहतात.
तिळामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होतात.
मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांनी तीळ खावे.