सारा ने केलं हटके पोज विडिओ विडिओ झाला वायरल चाहते झाले खुश तिचा चाहता वर्ग बराच मोठा आहे सारा तेंडुलकर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते २६ वर्षाची सारा प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पडताना दिसते सध्या तिने राजस्थान फोटो इंस्टाग्राम शेअर केले आहेत शुभम गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या जोडी विषयीच्या चर्चेला उधाण देखील आलं आहे