घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते.

धनगरी घोंगडीमुळे पाठदुखी, कंबरदुखी, सांधेदुखीपासून आराम मिळतो.

धनगरी घोंगडीमुळे हिवाळ्यात ऊब तर उन्हाळ्यात थंडावा मिळतो.

घोंगडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, ढेकूण जवळ येत नाहीत.

धनगरी घोंगडी मधुमेह कमी होण्यास मदत करते.

घोंगडीमुळे रक्ताभिसरण सुरळीत होते आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

पित्ताशयाचा त्रास कमी होणास धनगरी घोंगडी मदत करते.

उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.

कांजण्या आल्यास घोंगडीचा वापर करावा.

अर्धांगवायूचा आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.